बारामतीतील हरिभाऊ देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याचे बॅडमिंटन स्पर्धेत यश


बारामतीतील हरिभाऊ देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याचे बॅडमिंटन स्पर्धेत यश

मुख्य संपादक विनोद गोलांडे ...
बारामती - जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील १३ वर्ष वयोगटातील विद्यार्थी चि.वरद दिनेश चितळे याने उत्कृष्ट कामगिरी करत सिंगल बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच अंडर १५ डबल्स या प्रकारात ही प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल
शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी, मएसो क्रीडावर्धिनी शाळा समन्वयक शैलैश आपटे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.