"सोमेश्वर कारखान"'च्या मतमोजणी प्रक्रियेत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे ५७ मतांनी विजयी.

"सोमेश्वर कारखान"'च्या मतमोजणी प्रक्रियेत 
पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे ५७  मतांनी विजयी.
सोमेश्वरनगर विनोद गोलांडे : बारामती तालुक्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पहिल्या निकालात अजितदादा पवार पॅनलचे संग्राम सोरटे विजयी झाले. त्यांनी महेश राणे यांचा ५७ मतांनी पराभव केला. 

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.