महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त करंजे ग्रामपंचायत वतीने अभिवादन.
सोमेश्वरनगर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बारामतीतील करंजे ग्रामपंचायत वतीने सरपंच भाऊसो हुंबरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आयोजित कार्यक्रमात सरपंच भाऊसो हुंबरे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, सुनील केंजळे सह कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment