सोमेश्वर साखर कारखाना स्वतंत्र निवडणूक लढणार - पुरुषोत्तम जगताप ; अंतिम यादी जाहीर.

सोमेश्वर साखर कारखाना स्वतंत्र निवडणूक लढणार - पुरुषोत्तम जगताप ; अंतिम यादी जाहीर.

श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर ता. बारामती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२६–२०३१

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल पुरस्कृत

श्री. पुरुषोत्तम रामराजे जगताप अंतिम यादी

गट नं. १ : निंबूत – खंडाळा

१. श्री. काकडे महेश काशिनाथ — निंबूत
२. श्री. थोपटे संतोष पोपटराव — पिंपरे
३. श्री. घाडगे संभाजी मुगुटराव — पिंपरे बु.

गट नं. २ : मुरूम – वाळ्हा

१. श्री. जगताप पुरुषोत्तम रामराजे — वाणेवाडी
२. श्री. संकुडे सतीश रामचंद्र — वाघळवाडी
३. श्री. गायकवाड वैभव अशोक — करंजेपूल

गट नं. ३ : होळ – मोरगाव

१. श्री. होळकर अमर आनंदाव — सदोबाचीवाडी
२. श्री. भापकर राहुल दत्तात्रय — लोणी भापकर
३. श्री. दरकेर संतोष ज्ञानदेव — वडगाव निंबाळकर

गट नं. ४ : को-हाळे – सुपा

१. श्री. खलाटे सचिन जवाहर — लाटे
२. श्री. खोमणे गोरख बाबुराव — को-हाळे खु.
३. श्री. जगताप अनिल नारायण — जळगाव सुपे

गट नं. ५ : मांढकी – जवळार्जुन

१. श्री. जगताप विश्वास लक्ष्मण — मांढकी
२. श्री. धुमाळ शामराव तुकाराम — जेऊर
३. श्री. भोंडकर अरविंद शिवाजी — पिंपरी

गट नं. १ : इ.मा.व.

१. श्री. गडदरे धनंजय बाबुराव — गडदरवाडी

राखीव महिला

१. सौ. निगडे मंजिरी दिपक — गुळुंचे
२. सौ. गरुड वंदना संभाजी — बेलसर

गट नं. २ : इ.मा.व.

१. श्री. केदारी नितेश हरीभाऊ — मोरगाव

अ.जा. जमाती

१. श्री. कांबळे मिलिंद बळवंत — होळ

ब वर्ग

१. श्री. राणे महेश महादेव — जवळार्जुन

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.