प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी उपविभागीय कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांच्यासह उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयात अभिवादन.

तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.