बापू शिंदे यांचे दुःखद निधन.

बापू शिंदे यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे   येथील बापूर साधू शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते ,त्यांच्या विवाहित तीन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
पुणे शहर पोलीस कर्मचारी गणेश शिंदे यांचे ते वडील होत.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.