15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू, सावधानतेचा इशारा.

15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू, सावधानतेचा इशारा.
सावधानतेचा इशारा l वीर धरण, ता. पुरंदर, पुणे दिनांक 08/08/2026 रोजी वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग वाढवून 13911 Cusecs व अतिवाहका द्वारे 1100 Cusecs असा एकूण 15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.


Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.