भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा.

भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ सदोबाची वाडी येथे भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा आणि कवी संमेलन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. आयोजित कवी संमेलनात कवींनी सामाजिक, ग्रामीण, शैक्षणिक आणि भावनिक विषयांवर कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार ट्राफिक गुलाबपुष्प देत करण्यात आला.बारामतीतील होळ सदोबाचीवाडी पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा आणि कविसंमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर. विभागाचे विशेष अधिकारी मोगल जाधव, बालभारती इंग्रजी विभागाचे विशेष अधिकारी संतोष पवार, ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले, सागर वायाळ, संभाजी होळकर, सचिन ठोंबरे,बाळासाहेब कर्चे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माधुरी सोनवलकर, अलका रसाळ, कांतीका वसेकर, बाळकृष्ण बाचल, राहुल शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.