महत्वाची बातमी...करंजे गावांमध्ये सोमवार दि. ०२ मार्च पासून आठवडे बाजार होणार सुरू....सर्व शेतकरी व्यापारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा - सरपंच भाऊसो हुंबरे.

महत्वाची बातमी...करंजे गावांमध्ये सोमवार दि. ०२ मार्च  पासून आठवडे बाजार होणार सुरू....

सर्व शेतकरी व्यापारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा - सरपंच भाऊसो हुंबरे 

सोमेश्वर/करंजे - बारामतीतील करंजे गाव या ठिकाणी आठवडे बाजार सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषद गॅजेट नुसार सोमवारी बाजार भरवण्याकरिता परवानगी असून येणाऱ्या सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व व्यापारी वर्ग व आजुबाजुच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेवून ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी यांना सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती.

बाजाराची विशेष वैशिष्टये...
________________________

* पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा २४ तास पाणी उपलब्ध
* व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था
* पार्किंगची उत्तम सोय
* चारही बाजूने बाजाराला जोडले जाणारे गावातील रस्ते 

सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी व सर्व ग्रामस्थ, करंजे-देऊळवाडी, ता. बारामती, जि.पुणे

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे