"सोमेश्वर" च्या विद्यार्थ्यांना विद्यापिठात सत्कारव पुरस्कार

"सोमेश्वर" च्या  विद्यार्थ्यांना विद्यापिठात सत्कार
व पुरस्कार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे शरद पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शिकत असणाऱ्या नामदेव ठोंबरे यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शुक्रवार दि.१० हा सत्कार पुरस्कार सन्मान चिन्ह देण्यात आले त्यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य व मार्गदर्शक त्यावेळी उपस्थित होते
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवत्ता व सुधार योनांतर्गत विद्यापीठाकडून दरवर्षी विविध
पुरस्कार दिले जातात तसेच आविष्कार स्पर्धा मद्ये विद्यापीठाला विजेते पद मिळवुन देणाऱ्या मुलांचा सत्कार सन्मान चिन्ह दिले जाते तिन हजार रुपये व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Comments

Popular posts from this blog

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड