बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =43. शहर-10 ग्रामीण-33
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कालचे शासकीय (07/07/21) एकूण rt-pcr नमुने 261. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-22. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---44 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -419. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.12. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+09+12 =43. शहर-10 ग्रामीण-33 . एकूण रूग्णसंख्या-25839 एकूण बरे झालेले रुग्ण-24948. एकूण आज डिस्चार्ज--11 मृत्यू-- 665. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -11
Comments
Post a Comment