बारामतीतील या.. हॉस्पिटल मध्ये१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना मिळणार लसीकरण.

बारामतीतील या.. हॉस्पिटल मध्ये  मिळणार१८  ते ४४ वयोगटातील नागरीकांना लसीकरण.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

18 ते 44 वयोगटासाठी  लसीकरण चार ठिकाणी म्हणजेच महिला हॉस्पिटल बारामती, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी प्रत्येकी 100 डोसेस प्रमाणे  देण्यात येईल, त्याचप्रमाणे  45 वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य  केंद्रात चालू आहे.
माहीती...
आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.