मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा.नारायण राजूरवार यांना P.H.D ( पीएचडी) संपादन.

मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा.नारायण राजूरवार यांना पीएचडी संपादन.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय वाघळवाडी-सोमेश्वरनगर  येथील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्रा.नारायण मधुकरराव राजूरवार यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष्याच्या कार्याचा अभ्यास या विषयावर पीएचडी संपादन केली.

         मु.सा.काकडे महाविद्यालयात गेले अकरा वर्षांपासून  राजूरवार हे  प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. डॉ लोधी फातिमा यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, प्राचार्य जवाहर चौधरी, सचिव प्रा. जयवंत घोरपडे यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. 

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...