बारामती तालुक्यातील कोरोणा चा रुग्ण संख्येचा आकडा दिलासादायक पहा किती व कुठे.

बारामती तालुक्यातील कोरोणा चा रुग्ण संख्येचा आकडा दिलासादायक पहा किती व कुठे.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (19/06/21) एकूण rt-pcr नमुने 270.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -95.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---59 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-.                   कालचे एकूण एंटीजन -32. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05.                 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   02+06+05=13.   शहर-08 ग्रामीण-05 .             एकूण रूग्णसंख्या-25240       एकूण बरे झालेले रुग्ण-24322.       एकूण आज डिस्चार्ज--61       मृत्यू-- 642.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 25 पैकी बारामती तालुक्यातील- 18 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -09

प्रतीक्षेत असलेल्या 93 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामतीतील  एकूण रुग्ण संख्या 25227 झालेली आहे व कालची एकूण रुग्ण संख्या 18+18= 36 झालेली आहे

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन