सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८७ वर्षी अल्पशा आजराने निधन .
सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८७ वर्षी अल्पशा आजराने निधन .
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मुरूम ( ता बारामती ) येथील सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.
Comments
Post a Comment