"नेहरू युवा केंद्र" पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  तीन दिवसीय श्रमदान शिबीर संपन्न.
बारामती - नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार  तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान शिबीर तीन दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून नेहरू युवा केंद्र चे  उपसंचालक  यशवंत मानखेडकर , नेहरू युवा केंद्र पुणे चे लेखापरीक्षक सिध्दार्थ चव्हाण
 कार्यक्रमाचे आयोजन, पाणी बॉटल बंधारा पाणी स्वच्छता करून बंधारा तयार केला व त्यासाठी लागणारे साहित्य बाॅटल,दगड, माती,खेरे , टिकाऊ, बंधारा बंधण्यासाठी तीन दिवसाचे श्रमदान शिबीर आयोजन तसेच स्वयंसेवकांच्या माध्यामातून  विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम सोमेश्वर नगर पाणी बाॅटल बंधारा खोदून करण्यास सुरुवात केली आहे या शिबीरात गावातील ग्रामस्थांनी बहुसंख्येने सहभाग घेऊन मोठ्या उत्याहात काम करत आहे. अडवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच पाणी बाॅटल 1000  चा बंधारा बंधण्यात आला. पाणी बॉटल बंधार्याची माहिती सांगण्यात आली.पाणी बाॅटल मध्ये माती खोदून भरून बाॅटल मध्ये घेतली  व बंधारा तयार करण्यात आला. स्थळ सोमेश्वर नगर    प्रमुख उपस्थिति वन विभागचे अधिकारी , योगेश साहेब ,वन विभागचे  गायकवाड साहेब ,वन विभागचे नवनाथ चह्वाण साहेब , प्राचार्य लकडे सर विद्यालय सोरटेवाडी  सर  , नेवसे सर ,पडवळ सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, शिंदे सर  नेहरू युवा केंद्रचे बारामती तालुका प्रतिनिधि धनश्री वायाळ ,   
जय हनुमान तरुण मंडळचे सर्व अध्यक्ष सदस्य ,सर्व उपस्थित होते, दत्ता कृपा तरूण मंडळाचे सर्व अध्यक्ष   सदस्य सर्व  उपस्थित होते धिरज वायाळ, प्रसाद कर्चे,मयुर काछी,प्रतीक कर्चे , प्रशांत होळकर,मयुर वायाळ,चेतन वायाळ,अनिकेत काछी ,
 ,सेवा योजनेचे विद्यार्थी , इत्यादी उपस्थित होते ,

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...