नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोच्या पोलीस प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ.नानासाहेब भोळे

नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोच्या पोलीस प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ.नानासाहेब भोळे ■ बारामती 【 दि २८ फेब्रुवारी २०२३ 】 ■ न्याँँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोच्या पोलीस प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी केज तालुक्यातील मु पो मुलेगावचे सुपुत्र सध्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे स्थायीक असणारे डॉ.नानासाहेब दुर्गादास भोळे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मित्रपरिवाराकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ भोळे हे केज तालुक्यातील मुलेगाव ग्रामपंचायत मध्ये २५ वर्ष म्हणून काम केले आहे तसेच बीड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून आठ वर्षे तर विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आणि निसर्ग उपचार वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे. मागील अनेक वर्षांपासून बारामती सोमेश्वर भागात स्थायिक झालेल्या डॉ भोळे यांच्या कार्याची नोंद घेऊन नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोचे राष्ट्रीय अध्यक्ष असलम शेख यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हण...