श्री सोमेश्वर देवस्थान माजी चेअरमन सोमनाथ मुरलीधर भांडवलकर यांचे निधन.
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजे-देऊळवाडी येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान माजी चेअरमन तथा राजहंस पतसंस्था माजी व्हाईस चेअरमन तसेच संचालक सोमनाथ मुरलीधर भांडवलकर यांचे गुरुवार दि २ रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले ते ७१ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ ,पत्नी दोन विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार असून श्री सोमेश्वर देवस्थान सचिव राहुल भांडवलकर यांचे वडील होत.
Comments
Post a Comment