मरूम येथील अंगणवाडीत नवीन मुलांंचे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न.
मरूम येथील अंगणवाडीत नवीन मुलांंचे प्रवेशोत्सव
कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील अंगणवाडी क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांचे दिनांक 18/6/2021 रोजी अंगणवाडीमध्ये विद्यार्थी यांचे प्रवेशोत्सव दरम्यान
केक कापून स्वागत करण्यात आले. यामुळे त्याच्या मनात एक शाळा व शिक्षनाविषयी प्रेम अपुलकी निर्माण व्हावी म्हणून हा कार्यक्रम अंगणवाडी कार्यकर्त्या उषा बोत्रे, मनिषा सुतार, रेशमा बोकील यांनी आयोजित केला तसेच याप्रसंगी कविता चव्हाण, प्रीती जगताप व निलेश जगताप हे पालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment