Posts

Showing posts from June, 2023

बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत तर सचिवपदी संजय दुबळे.

Image
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत  तर सचिवपदी संजय दुबळे. मोरगाव प्रतिनिधी राहुल तावरे   बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू दादाराम सावंत यांंची तर सचिवपदी संजय सदाशिव दुबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन वर्ष कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया सर्वानुमते सभेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या निवड प्रक्रियेचा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बारामती पंचायत समितीच्या बांधकाम विभाग प्रणांगणात सन 2023 ते 2025 या दोन वर्षाच्या कालावधी करता तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेसाठी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकारणी निवड मंडळाच्या बैठकीसाठी तालुक्यातून अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दोन वर्षाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. * अध्यक्ष* -श्री पिंटू दादाराम सावंत  *सरचिटणीस*-श्री संजय सदाशिव दुबळे पाटील  *कार्यध्यक्ष*  ...

करंजे गावच्या वैभवात आणखीन एक भरभारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड.

Image
करंजे गावच्या वैभवात आणखीन एक भर भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड.  बारामती- भारतीय पत्रकार संघ (AIJ) बारामती तालुका यांची मासिक बैठक   मुर्टी ता, बारामती येथे रविवार दिनांक ४ रोजी पार पडली.भारतीय पत्रकार संघ हा दर महिन्यातील मासिक बैठकीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो तसेच  काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नविन कार्यकारणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली असून  पिंगळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा विनोद गोलांडे यांच्या हाती सोपवली तर संघ कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष विनोद  गोलांडे,उपाध्यक्ष : शंतनु  साळवे ,सचिव सुशिलकुमार अडागळे,सह सचिव दत्तात्रय जाधव,कार्याध्यक्ष माधव झगडे  ,संघटक महंमद  शेख,हल्ला कृती समिती : निखिल  नाटकर,कोषाध्यक्ष सोमनाथ  जाधव,पदवीधर सल्लागार संभाजी  काकडे,प्रसिद्धी प्रमुख  अविनाश  बनसोडे,कायदेशीर सल्लागार  अॅड गणेश आळंदीकर,संघ प्रेस फोटोग्राफर : जितेंद्र काकडे या प्रसंगी पिंगळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य तसेच माजी सर्व पदाधिकारी यांचे ...