Posts

Showing posts from November, 2022
Image
मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र राज्य मीडिया संघटक पदी जेष्ठ पत्रकार मोहम्मद शेख  बारामती - मानव अधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत आज तळेगाव ढमढेरे,पुणे या ठिकाणी कार्यकारणी नियुक्तीची बैठक रविवार दि २० रोजी पार पडली असून यामध्ये बारामती, फलटण तालुक्यातील  पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा मीडिया संरक्षण उपाध्यक्ष पदी बिलकीस पठाणशेख यांची नियुक्ती करण्यात आली तर  मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र राज्य मीडिया संघटक  पदी बारामतीतील वाणेवाडी येथील मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली तसेच सामाजिक व न्याय विभागामध्ये बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील भिष्माचार्य मोरे यांची बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या पदनियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी  प्रमोद फुलसुंदर (राष्ट्रीय सचिव तथा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) तसेच मानव अधिकार फाउंडेशन भारत चे मीडिया संरक्षण उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य धनराज बाळासो जगताप, सामाजिक व न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी आप्पासो वायसे आदी मान्यवर...
Image
Baramati भारतीय पत्रकार संघाची बैठक संपन्न. बारामती बारामती तालुक्यातील मेडद  येथे  रविवारी दि २० रोजी  भारतीय पत्रकार संघ बारामती ची बैठक संपन्न झाली ,या दरम्यान पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व जेष्ठ पत्रकारांनी ... त्या प्रश्नाचे योग्य निरसनही केले,बारामती तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकारिता करतांना पत्रकारांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. काही वेळेस पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो.  याबाबत बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.  उपस्थित पत्रकारांना संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनूर शेख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघाच्या पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच नवीन आलेल्या पत्रकारांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनूर शेख, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, कार्याध्यक्ष विकास कोकरे, प्रसिध्दी प्रमुख सुशीलकुमार अडागळे, पत्रकार हल्लाकृती समिती प्रमुख निखिल नाटकर, सदस्य पत्रकार शांतनू साळवे, अजय पिसाळ, मा...
Image
कोंढाळकरवस्ती येथे लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा.   सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील मगरवाडी (कोंढाळकर वस्ती) येथे लोकसहभागातून  कृषी  विभागामार्फत ‎ वनराई बंधाऱ्याचे‎ काम करण्यात आले .या बंधाऱ्याचा लाभ  आजुबाजूच्या लोकांना‎ होणार असून, शेतकरी बांधव समाधानी झाले आहेत.‎ बंधाऱ्याच्या कामासाठी कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने व कृषी सहाय्यक शरद सावंत यांनी  मार्गदर्शन  केले. उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे ,तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल  यांच्या    मार्गदर्शनाखाली   लोकसहभागातून स्वयंभू व शेतकरी राजा  शेतकरी गटाने ही कामगिरी पूर्ण केली. यावेळी   मगरवाडी  सरपंच अजित सोरटे  ग्रामपंचायत सदस्य नम्रता कोंढाळकर,सचिन साळुंके ,शहाजी कोंढाळकर ,नितीन येळे व शेतकरी गटातील इतर शेतकरी  यांच्या  सहकार्यातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.या कामामुळे वाहून जाणारे पाणी त्या ‎ ठिकाणी मुरल्यामुळे परिसरातील बोरवेल विहिरींना‎ पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांलायाचा लाभ होणार आह...

...त्या गावातील हिवताप कार्यालयातील बोगस हंगामी फवारणी कर्मचारी .... ६९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल

Image
...त्या गावातील  हिवताप कार्यालयातील बोगस  हंगामी फवारणी कर्मचारी ....  ६९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल पुणे : हिवताप कार्यक्रमात सन २०२१ मध्ये बहुउद्देशीय आरोग्य  कर्मचारी यांच्या पद भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या   एकूण ६९ उमेदवारांचे प्रमाणपत्र चौकशीअंती  जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांना गुन्हे दखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते.त्या अनुषंगाने आज   शिवाजीनगर पोलिस स्टेशन , बीड येथे एकूण ६९ जणांवर विहित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.  या प्रकरणात संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र कोणत्याही पदभरतीमध्ये व शासकीय कामकाजामध्ये वापरले जाणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत.  नोकरीसाठी चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली तर याची गंभीर दखल घेतली जाईल व बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यानंतर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच कोणालाही पाठीशी घातले ...
Image
वन्यप्राण्याची अवैध रित्या शिकार करणाऱ्या एका व्यक्तीस  वन कोठडी बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव येथे दिनांक ११ रोजी मालकी क्षेत्रात अवैध रित्या  शिकार होत असल्याची गुप्त माहिती मिळालेवरुन श्रीमती शुभांगी लोणकर वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांचे समवेत हेमंत प्रभाकर मोरे वनपाल बारामती व  बाळु विठ्ठल गोलांडे वनरक्षक बारामती यांनी मौजे माळेगाव येथील  रविंद्र चंदरराव काटे वय ६० यास मृत वन्यप्राणी ससा - ०१ वाघर जाळी - ०३,दुचाकी क्र. एम. एच. ४२ एक्स ६७३२ गाडी सह Common Indian hare (सशाची) शिकार करत असताना रंगेहात पकडला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीस मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांचे न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक १४  अखेर पर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.आरोपीकडून खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरील कारवाई एन. आर. प्रवीण मुख्य वनसंरक्षक (प्रा), राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे वनविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मयुर बोठे सहाय्यक वनसंरक्षक (सांख्यिकी) पुणे ...
Image
मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्यअधिवेशन व चौथी धनगर जागृती परिषद जेजुरी येथे संपन्न जेजुरी (वार्ताहर ) महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे   आराध्य   दैवत   असलेल्या   ऐतिहासिक जेजुरी नगरीत  नुकतेच मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्यअधिवेशन व चौथी धनगर जागृती परिषदमोठ्या उत्साहात संपन्न झाली परिषदेचे उदघाटक इंजिनिअर शिवाजीराव  शेंडगे  आणि संघटनेचे अध्यक्ष बलभीम माथेले यांनी आपल्या भाषणातून परिषदेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले सर्व जातींची जातीनिहाय जनगणना  का ? व कशासाठी ?  संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व  दिल्यास सर्व जातींची प्रगती होणे शक्य आहे . त्यासाठी  एकट्याने  नव्हे  तर  एकीने   लढावे लागेल असेमत यावेळी व्यक्त केले खंडोबा हि समस्त धनगर  आणि  बहुजन समाजाला जोडणारी विरासत आहे.येथुनच महात्मा फुले यांनी प्रेरणा घेतली व सत्य शोधक   समाजाची  स्थापना   केली समाजातील खर खोटे मुखवटे ,नेतृत्व यांच्यातील फरक समाज बांधवां नी वेळीच  ओळख...