सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी......

बारामती - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे  विद्यापीठाने 
 "A Comparative Study of Socio- Economic Status of S.C., S.T. and Minority in Marathwada Region (2010-2020) (2010-2020 या कालखंडातील मराठवाडा विभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक  यांच्या सामाजिक - आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास)या विषयावर विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधाला Ph. D. पदवी प्रदान केली आहे. सूर्यकांत गायकवाड हे स्वतः मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील सामाजिक परिस्थिती चे त्यांना भान आहे.Ph. D. पदवी साठीची Viva यशस्वी पूर्ण केली. सूर्यकांत गायकवाड यांना त्यांच्या PhD साठी अर्थशास्त्र विभागातील मार्गदर्शक आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर ता बारामती जि. पुणे येथे पूर्णवेळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा डॉ. गेणू (अजय ) दरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.