निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.
निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.
वीर धरणातून आज सायंकाळी ५ वा. निरा नदीत ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा
Comments
Post a Comment