मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विनोद गोलांडे यांची निवड.

बारामती - मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बारामती तालुक्यातील सोमेश्वर-करंजे येथील विनोद दिलीप गोलांडे  यांची  पदावर नियुक्ती करण्यात आली,  गोलांडे हे विविध सामाजिक संघटना तसेच  सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने  मानव अधिकार संरक्षण समिती मुख्य डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार जी.एम.भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव तसेच पुणे जिल्हा सचिव सोमेश हेंगडे  यांच्या शिफारशीवरून विनोद गोलांडे यांची पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.  या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून विनोद गोलांडे  यांचे अभिनंदन होत आहे. 

 या निवडीबद्दल  आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक ठरवेल असे विनोद गोलांडे  यांनी बोलताना सांगितले .

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...