मु.सा.काकडे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन
सोमेश्वरनगर - बारामती  तालुक्यातील मु .सा.काकडे महाविद्यालय     महाविद्यालयाला    नुकतेच    सुवर्ण महोत्सवी  वर्षामध्ये  पदर्पण  करत  असून या सुवर्ण  महोत्सवानिमित्त महाविद्यालयाने रविवार दि १९रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंमहाविद्यालयात माजी  विद्यार्थी  आर. एन. शिंदे सभागृहात स्नेहमेळा
व्याचे  आयोजन  केले  आहे .ई. सण १९७  पासून ते इसण  आजपर्यंत  माजी विद्यार्थी  या स्नेहमेळाव्यास उपस्थित  राहणार  आहे . असून  माजी   विद्यार्थ्यांची संख्याही  खूप असल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर गजबजून  जाणार  असल्याचेही  चित्र दिसणार आहे  मु सा काकडे  महाविद्यालय स्थापना इस.सण १९७२ पासून चे माजी विद्यार्थी  उपस्थित राहणार असल्याचे माजी  विद्यार्थी संघटना अध्यक्ष शहाजीकाका काकडे देशमुख यांनी माहिती दिली.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
महाविद्यालय माजी   विद्यार्थी   संघटना   यांनी  गेले  दोन   महिने  गुगल फॉर्मच्या द्वारे  माजी विद्यार्थ्यांना  रजिस्टर करण्याचे आवाहनही केले  होते  . यामध्ये    बरेच   माजी   विद्यार्थ्यांनी   उत्स्फूर्त असा प्रतिसाद  दिला . असल्याचे   माजी  विद्यार्थी   संघटना   यांनी  माहिती   दिली.तसेच जास्तीत ज्यास्त   आजी माजी   विद्यार्थी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हान व विनंती.
                माजी विद्यार्थी संघटना 
       अध्यक्ष शहाजीकाका काकडे-देशमुख



Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...