रोटरी क्लब'ला.. जलोत्सव पुरस्कार २०२२ देऊन गौरव.

'रोटरी क्लब'ला.. जलोत्सव पुरस्कार २०२२ देऊन गौरव.
पुणे :  रोटरी क्लबऑफ वाल्हेकरवाडीला जागतिक जलदिनानिमीत्त,  पवना  नदी जल संवर्धना उल्लेख
नीय कामगिरीसाठी पद्मश्री.पोपटराव पवार, आदर्श सरपंच   हिवरे  बाजार   यांच्या हस्ते रोटरी क्लबला जलोत्सव पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले. 
रोटरी   क्लब  ऑफ वाल्हेकरवाडी ही संस्था गेली 5 वर्षे पवनानदी संवर्धन, निसर्ग, पर्यावरण आणि जल संवर्धन  या  विषयावर  काम   करत असून पुरस्कार मिळाल्यानंतर   आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि आम्ही पवना नदीवर किवळे येथे जैविक पद्धतीने सांडपाणी नाला प्रक्रिया प्रकल्प करत आहो
त याचा  फायदा  नक्कीच  पिंपरी-चिंचवडकर आणि इतर जणांना होणार आहे असे रोटरी क्लब वाल्हेकर
वाडीचे अध्यक्ष  सचिन खोले यांनी सांगितले.

सदर   कार्यक्रमास   प्रमुख   पाहुणे   म्हणून  पद्मश्री पोपटराव   पवार  , प्रसिद्ध   जल  अभ्यासक विजय परांजपे ,   डिस्ट्रिक्ट  ३१३१ चे   सतीश खाडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, अमित औटी आणि रुपेश मूनोत उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन