Posts

Showing posts from November, 2021

बारामतीत भारतीय पत्रकार संघ जोमात

Image
बारामतीत भारतीय पत्रकार संघ जोमात  भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी तैनुरभाई शेख यांची तर  तालुका कार्याध्यक्षपदी विकास कोकरे यांची निवड बारामती प्रतिनिधी - भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांच्या वतीने येथील स्टार सुदित हॉटेल  मध्ये घेण्यात आलेली  मासिक सभा व कार्यशाळा उत्साहात पार पडली .     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड. कैलास पठारे पाटील हे होते.      पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को. ऑप.सोसायटी पुणेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक ॲड.पांडुरंग ढोरे पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष व संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड. योगेश तुपे पाटील, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.    उपस्थित पत्रकारांना संघाचे सिकंदर नदाफ, सुभाष कदम, विनोद गोलांडे, ॲड. योगेश तुपे, देविदास बिनवडे...

श्री क्षेत्र सोमेश्वरमंदिर येथे त्रिपुरी पौर्णिमा संपन्न

Image
 श्री क्षेत्र सोमेश्वरमंदिर येथे   त्रिपुरी पौर्णिमा संपन्न. त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव! सोमेश्वरनगर  -  सर्वत्र  मंदिर   व  परिसरात   त्रिपुरी पौर्णिमेला  त्रिपुर प्रकारची वात   करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो   दिव्यांनी   रोषणाई   केली जाते. मंदिरातील दगडी   दिपमाळांमध्ये   त्रिपुर   वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. गुरुवारी 18 नोव्हेंबर  रोजी कार्तिक   पौर्णिमा अर्थात त्रिपुरी   पौर्णिमा   साजरी   केली   जाते.  या  दिवशी भगवान   शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला ,  त्या विजयसोहळ्याची  ओळख या पौर्णिमेला मिळाली  आणि  ती  त्रिपुरी  तसेच  त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून   ओळखली  जाऊ  लागली  .  या   अनुषंगाने जगभरातील    मंदिर...