डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या सचिव पदी निवडीबद्दल नंदकुमार सुतार यांचा सत्कार.
डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या सचिव पदी निवडीबद्दल नंदकुमार सुतार यांचा सत्कार.
पुणे प्रतिनिधी
डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या सचिव पदी निवडीबद्दल नंदकुमार सुतार यांची निवड नुकतीच
झाली या निवडी बद्दल त्यांचा सत्कार ॲङ अंकुश काकडे यांच्या शुभहस्ते केला तर लक्ष्मीबाई दगङुशेठ हलवाई दत्त मंदिर संस्थान पुणे यांनी सत्कार समारंभ आयोजित केले होते .
या प्रसंगी विश्वस्त ॲङ शिवराज कदम,शिरीष मोहीते,युवराज गाढवे, ॲङ रजनी , व इतर मान्यवर उपस्थित होते.
भूतपूर्व अध्यक्ष ॲङ अंकुश काकडे यांनी या वेळी सुतार यांच्या पत्रकारितेतील व संपादकीय कामाचे कौतुक केले व संस्थानच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
Comments
Post a Comment