बारामतीतील कोरोना हरतोय पण काळजी घेणे गरजेचे


बारामतीतील कोरोना हरतोय पण काळजी घेणे गरजेचे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कालचे शासकीय (20/06/21) एकूण rt-pcr नमुने 01.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---45 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.                   कालचे एकूण एंटीजन -92. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.10.                 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+03+10=13.   शहर-03 ग्रामीण-10 .             एकूण रूग्णसंख्या-25278       एकूण बरे झालेले रुग्ण-24363.       एकूण आज डिस्चार्ज--41       मृत्यू-- 644.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 25 पैकी बारामती तालुक्यातील- 18 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -09


प्रतीक्षेत असलेल्या 95 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 25 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामतीतील  एकूण रुग्ण संख्या 25265 झालेली आहे व कालची एकूण रुग्ण संख्या 13+25= 38 झालेली आहे

अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.