स्नेहबंध ८५ या ग्रुपच्या वतीने गरजून नागरिकांना किराणा किट वाटप
स्नेहबंध ८५ या ग्रुपच्या वतीने गरजून नागरिकांना किराणा किट वाटप
अहमदनगर महानगरपालिका सर्व अधिकारी आणि काही सामाजिक संस्था यांच्या वतीने गेल्या वर्षी कोरोना माहामारीच्या काळात अनेक गरजू,गरीब ,निराधार नागरिकांना किराणा किट वाटप करण्यात आले होते. यावर्षी काही गरजू नागरिक फोन करून या बाबत विचारणा करीत आहेत.
स्नेहबंध ८५ या ग्रुपच्या वतीने मा. श्री.श्रेणीक शिंगवी ,किरण निकम ,प्रवीण मुनोत,नुतन फिरोदिया,मनीष मुथा,शिल्पा रसाळ,अभय शेटे व त्यांच्या सहकार्यांनी काही किराणा किट गरजूंना देण्याची ईच्छा व्यक्त केली.मलाही काही गरजूंचे कॉल येत होते.
आज एका ८५ वर्षाच्या गरजू आजी आणि एका महिलेला अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक क्रमांक २ प्रमुख श्री.शशिकांत नजान आणि सहाय्यक श्री.सूर्यभान देवघडे यांनी किराणा किट दिले.स्नेहबंध ८५ या ग्रुपचे मनस्वी आभार.
Comments
Post a Comment