खेळाडूंना घडवणारा शिक्षक हरपला ,प्राध्यापक पी. एम.गायकवाड यांचे निधन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे
महाविद्यालयाचे (सोमेश्वरनगर) सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. काही दिवसापासून ते करोना आजाराशी झगडत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते मु.सा.काकडे
महाविद्यालयात-सोमेश्वरनगर क्रीडा शिक्षण म्हणून काम पाहत होते. त्यांनी बारामती तालुक्यासह इतर तालुक्यातील खळाडू वृत्तीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांना उंच शिखरापर्यंत नेण्याचे काम केले.
Comments
Post a Comment