बारामती प्रभात या वृत्तपत्राचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर मुख्य कार्यालय (ता बारामती )येथे ... बारामती प्रभात या वृत्तपत्राचे प्रकाशन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले , प्रकाशन प्रसंगी बोलताना बारामती प्रभात च्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक , राजकीय तसेच सामान्य जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातुन न्याय द्यावा हीच शुभेच्छा अध्यक्ष जगताप यांनी दिली.
याप्रसंगी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , संचालक विशाल गायकवाड, किशोर भोसले,शेतकीअधिकारी बापूसाहेब गायकवाड,बारामती प्रभात संपादक विनोद गोलांडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment