Posts

Showing posts from September, 2023

करंजे वि का सह सोसायटी च्या व्हा. चेअरमन पदी मच्छिंद्र शेंडकर

Image
करंजे वि का सह सोसायटी च्या व्हा. चेअरमन पदी मच्छिंद्र शेंडकर सोमेश्वरनगर -   बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील  करंजे विविध कार्यकारी  सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या  व्हाईस चेअरमन पदी मच्छिंद्र प्रल्हाद शेंडकर यांची शुक्रवार दि २२ रोजी बिनविरोध निवड झाली .अगोदरचे व्हा.  चेअरमन महेंद्र विठ्ठल शेंडकर यांनी ठरलेल्या वेळात  राजीनामा दिल्याने व एकमेव मच्छिंद्र  प्रल्हाद शेंडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करंजे  सोसायटीचे चेअरमन कृणाल कांतीलाल गायकवाड  यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी अमर   गायकवाड यांनी व्हाईस चेअरमन  महेंद्र शेंडकर हे नाव घोषित केली सहकार्य संस्थेचे  सचिव  दीपक  शिर्के  यांचे लाभले.          याप्रसंगी  करंजे   पतसंस्था  चेअरमन  निवृत्ती (बिंटू  अण्णा)    शेंडकर,  संचालक  नामदेव  शेंडकर माजी  चेअरमन   अनिल   गायकवाड  ,माजी व्हाईस चेअरमन ...