बारामती ! माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक संपन्न ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन...या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन.

बारामती ! माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक संपन्न ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन ...या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन. बारामती - आगामी गणेश उत्सव २०२२ अनुषंगाने बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण २३ गावातील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची शांतता बैठक आज गुरुवार दि. २६/०८/२०२२ रोजी दु.१२.०० वा ते ०१.१५ वा चे दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीस उपस्थितांना माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर यांनी माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील यंदाचा गणेश उत्सव भक्तिमय व शांततेच्या वातावरणात पार पडण्याकरिता व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चालू वर्षीपासून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून प्रदूषण विरहित इको फ्रेंडली श्री.गणेशमूर्ती स्थापना, आरोग्य तपासणी - रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांकरिता ...